पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
हिन्दी शब्दकोषातील भरदूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरदूल   संज्ञा

१. संज्ञा / सजीव / जन्तु / पक्षी

अर्थ : कौए से बड़ा, ललछौंहा पिंगल रंग के छोटे पंख और बाकी शरीर काली और लंबी पूँछ वाला एक पक्षी।

उदाहरणे : सुबह के समय भारद्वाज का दिखाई देना शुभ माना जाता है।

समानार्थी : भारद्वाज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कावळ्यापेक्षा मोठा, तांबूस पिंगट रंगाचा आखूड पंखांचा, बाकी सर्व शरीर काळे असलेला, लांब शेपूट आणि किरमिजी रंगाचे डोळे असलेला एक पक्षी.

सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणे हा एक शुभ शकुन मानला जातो.
कुकुडकुंभा, भारद्वाज, मोरघार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.