वेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.
ज्यात पिल्ले तयार होतात असा पक्षी वा काही प्रकारच्या माद्यांपासून उत्पन्न होणारा गोलक.
कोकिळा आपले अंडे उबवण्यासाठी कावळ्याच्या घरट्यात ठेवते अंडे, कवठ
Animal reproductive body consisting of an ovum or embryo together with nutritive and protective envelopes. Especially the thin-shelled reproductive body laid by e.g. female birds.