पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
हिन्दी शब्दकोषातील जाति भेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाति भेद   संज्ञा

१. संज्ञा / निर्जीव / अमूर्त / कार्य / शारीरिक कार्य

अर्थ : ऊँच-नीच का जातिगत भेदभाव।

उदाहरणे : जाति-भेद की समस्या दिन-ब-दिन बढ़ता जा रहा है।

समानार्थी : जाति-भेद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उच्चनिच्च जातीवरून दिली जाणारी वेगळी वागणूक किंवा केला जाणारा भेदभाव.

सावरकरांनी जातिभेदाविरुद्ध विचार मांडणारे जात्युच्छेदक निबंध रत्नागिरीच्या वास्तव्यात लिहिले.
जातिभेदची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जातिभेद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.