वेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.
वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने, रुपे इत्यादींची दांडी बसवून देव, मोठी व्यक्ती इत्यादींच्या अंगावरील माशा वगैरे वारण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन.
सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सेवक चौर्या ढाळीत उभे होते. चवर, चवरी, चामर, चौरी
চমরি গাইয়ের লেজের চুলকে লাঠিতে বেঁধে তৈরী করা উপকরণ