पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
हिन्दी शब्दकोषातील घरघुसना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरघुसना   संज्ञा

१. संज्ञा / सजीव / जन्तु / स्तनपायी / व्यक्ति

अर्थ : जो सदा घर मे बैठा रहे।

उदाहरणे : इस घरघुसने को बाहर भेजो।


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कधी बाहेर न पडणारा नेहमी घरात बसून राहणारी व्यक्ती.

ह्या घरकोंबड्याला कुणीतरी बाहेर पाठवा.
घरकोंबडा, घरघुशा, घरघुसा, घरबशा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.