अर्थ : महाराष्ट्र का एक पारंपरिक खेल।
उदाहरणे :
बच्चे मैदान में खो-खो खेल रहे हैं।
समानार्थी : खोखो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ज्यात रांग धरून बसलेल्या खेळाडूंना, त्यांच्या मधून फिरत असलेल्या विरुद्ध गटाच्या भिडूला पकडायचे असते तो एक प्रकारचा सांघिक खेळ.
मधल्या सुटीत आम्ही खोखो, हुतुतू असले खेळ खेळायचो.