अर्थ : अधिक गरमी किंवा भाजल्यामुळे एखाद्या वस्तूच्या वरील भाग सुकून किंवा भाजून काळा पडणे.
उदाहरणे :
कडक उन्हात आमची त्वचा होरपळली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
होरपळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. horaplane samanarthi shabd in Marathi.