पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील होकायंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दिशा दाखवणारे, दिशा ओळखायला मदत करणारे यंत्र.

उदाहरणे : होकायंत्राची जंगलात आम्हाला फार मदत झाली

समानार्थी : कंपास, दिशादर्शक, होका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Navigational instrument for finding directions.

compass

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

होकायंत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hokaayantr samanarthi shabd in Marathi.