पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हेल्मेट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हेल्मेट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाहन चालवताना डोक्याच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे एक संरक्षक टोप.

उदाहरणे : शिरस्त्राण न घातल्यामुळे त्याला दंड द्यावा लागला.

समानार्थी : शिरस्त्राण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर को चोट लगने से बचाने के लिए पहना जाने वाला एक धातु का बना मज़बूत टोप।

मोटर-सायकल चलाने वालों के लिए हेलमेट पहनना अनिवार्य कर दिया गया है।
शिरत्रान, शिरस्त्राण, हेलमिट, हेलमेट

Armor plate that protects the head.

helmet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हेल्मेट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. helmet samanarthi shabd in Marathi.