अर्थ : अवस्थेत अचानक होणार्या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.
उदाहरणे :
तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.
समानार्थी : झटका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पशु, पक्षी ह्यांना कापण्याची पद्धत.
उदाहरणे :
मुसलमान लोक हिसडा देऊन कापलेले मांस खात नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मांस के लिए पशु-पक्षी काटने का वह ढंग जिसमें उसे हथियार के एक वार से काट डाला जाता है।
मुसलमान झटके द्वारा काटा मांस खाना पाप समझते हैं।हिसडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hisdaa samanarthi shabd in Marathi.