अर्थ : सभोवतालच्या वातावरणात केलेला असा एखादा बदल ज्यामुळे मनाला प्रसन्नता प्राप्त होते.
उदाहरणे :
तो हवापालट करण्यासाठी दरवर्षी बाहेरगावी जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हवापालट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. havaapaalat samanarthi shabd in Marathi.