पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हलका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हलका   नाम

१. नाम / समूह

अर्थ : काही गावांना मिळवून विशेष कामासाठी बनवलेला गट.

उदाहरणे : हिरवा ह्या हलक्याचा तलाठी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष कार्य के लिए निर्धारित कुछ गावों और कस्बों का समूह या भू-खंड।

हिरवा इस हलक़े का पटवारी है।
हलक़ा, हलका, हल्क़ा, हल्का

An area or region distinguished from adjacent parts by a distinctive feature or characteristic.

zone

हलका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वजनदर्शक

अर्थ : वजन कमी आहे असा.

उदाहरणे : हलकी वस्तू पाण्यात तरंगते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कम वज़न का हो या भारी न हो।

उसके दाहिने हाथ में एक हल्का झोला लटक रहा था।
अगुरु, तुनक, हलका, हलका फुलका, हलका-फुलका, हल्का, हल्का फुल्का, हल्का-फुल्का

Of comparatively little physical weight or density.

A light load.
Magnesium is a light metal--having a specific gravity of 1.74 at 20 degrees C.
light
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.

उदाहरणे : तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.

समानार्थी : अधम, कुत्सिक, नीच, भिकार, भुक्कड, वाईट, हीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।

तुम्हारी घटिया हरकतों से मैं तंग आ गया हूँ।
अजय के विचार निकृष्ट हैं।
अधम, अनसठ, अरजल, अरम, अवद्य, अवस्तु, अश्लाघनीय, अश्लाघ्य, इत्वर, ऊन, ओछा, कमीना, क्षुद्र, घटिया, छिछोरा, टुच्चा, तुच्छ, निकृष्ट, नीच, पोच, बज़ारू, बजारी, बजारू, बाज़ारी, बाज़ारू, बाजारी, बाजारू, भोंडा, भौंड़ा, म्लेच्छ, वराक, संकीर्ण, सड़ियल, सस्ता, सिफला, सिफ़ला, हलका, हल्का, हीन, हेय

Low or inferior in station or quality.

A humble cottage.
A lowly parish priest.
A modest man of the people.
Small beginnings.
humble, low, lowly, modest, small
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पचण्यास सोपा.

उदाहरणे : खिचडी पचायला हलकी असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Capable of being converted into assimilable condition in the alimentary canal.

digestible
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : चिंता, त्रास, दुःख इत्यादींपासून मुक्त झालेला.

उदाहरणे : मनातील गोष्ट सांगितल्याने मला बरे वाटले.

समानार्थी : बरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चिन्ता, पीड़ा, दुख आदि से मुक्त हो।

अपने मन की बात कह देने के बाद अब मैं हल्का हो गया।
सहज, हलका, हल्का
५. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.

उदाहरणे : त्याचे वागणे अगदीच निकृष्ट आहे.

समानार्थी : अधम, कुत्सिक, निकृष्ट, भिकार, भुक्कड, वाईट, हीन

६. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात अधिक तीव्रता नाही असा.

उदाहरणे : आता देखील अंगात हलका ताप आहे.

समानार्थी : थोडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें अधिक उग्रता या तीव्रता न हो।

अभी भी मंद ज्वर रहता है।
धीमा, नरम, नर्म, मंद, मन्द

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हलका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halkaa samanarthi shabd in Marathi.