अर्थ : देशातून काढून टाकण्याचा दंड.
उदाहरणे :
इंग्रजांनी स्वातंत्र्यसैनिकांना अनेक वेळा हद्दपार केले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
देश से निकाले जाने का दंड।
ब्रिटिश राज्य में स्वतंत्रता सेनानियों को देश निकाले की सजा दी जाती थी।The act of expelling a person from their native land.
Men in exile dream of hope.अर्थ : एक प्रकारची शिक्षा ज्यात अपराध्यास निश्चित काळाकरिता एका निश्चित क्षेत्रात प्रवेशास बंदी असते.
उदाहरणे :
हद्दपारीमुळे त्याला आपल्या नातेवाईकांना भेटता आले नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का दंड जिसमें अपराधी को एक निश्चित समय तक एक निश्चित क्षेत्र में प्रवेश की मनाही होती है।
तड़ीपार के सज़ायाफ्ता कैदी पर पुलिस नज़र रखी हुई है।हद्दपार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haddapaar samanarthi shabd in Marathi.