सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या घटनेसंबंधीच्या मुख्य गोष्टींचा उल्लेख वा वर्णन.
उदाहरणे : त्याने आपल्या प्रवासाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला
समानार्थी : किस्सा, वृत्तांत, हकिकत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी बात या कार्य से संबंध रखने वाली मुख्य बातों का उल्लेख या वर्णन।
A statement that represents something in words.
स्थापित करा
हकिगत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hakigat samanarthi shabd in Marathi.