अर्थ : प्रदेश जिंकण्यासाठी सैनिकांनी निघण्याची क्रिया.
उदाहरणे :
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजयाची मोहीम हाती घेतली
समानार्थी : मोहीम
अर्थ : हयारी लोकांच्या टोळीचा हल्ला.
उदाहरणे :
पृथ्वीराजाने मुहम्मद घोरीची स्वारी परतवली
स्वारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svaaree samanarthi shabd in Marathi.