सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्या काळात वस्तू स्वस्त मिळतात तो काळ.
उदाहरणे : हे घड्याळ मी स्वस्ताईत खरेदी केले.
समानार्थी : स्वस्ताई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह समय जब वस्तुएँ सस्ते में मिलें।
अर्थ : स्वस्त किंवा कमी मूल्य असण्याची अवस्था.
उदाहरणे : स्वस्ताईमुळे वस्तूंची अधिक विक्री झाली.
समानार्थी : स्वस्तता, स्वस्ताई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सस्ता या कम मूल्य के होने की अवस्था, क्रिया या भाव।
A price below the standard price.
स्थापित करा
स्वस्थाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svasthaaee samanarthi shabd in Marathi.