पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वस्ताई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वस्ताई   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : स्वस्त असण्याची अवस्था.

उदाहरणे : जुन्याकाळी काय स्वस्ताई असायची दिड दिडशे रूपयात लोक संसार करायचे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : ज्या काळात वस्तू स्वस्त मिळतात तो काळ.

उदाहरणे : हे घड्याळ मी स्वस्ताईत खरेदी केले.

समानार्थी : स्वस्थाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समय जब वस्तुएँ सस्ते में मिलें।

यह घड़ी मैंने सस्ती में खरीदी थी।
सस्ती
३. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : स्वस्त किंवा कमी मूल्य असण्याची अवस्था.

उदाहरणे : स्वस्ताईमुळे वस्तूंची अधिक विक्री झाली.

समानार्थी : स्वस्तता, स्वस्थाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सस्ता या कम मूल्य के होने की अवस्था, क्रिया या भाव।

सस्तेपन के कारण वस्तुओं की अधिक बिक्री हुई।
अल्पमूल्यता, सस्ताई, सस्तापन, सस्ती

A price below the standard price.

bargain rate, cheapness, cut price, cut rate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्वस्ताई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svastaaee samanarthi shabd in Marathi.