पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्या वर्णांचा उच्चार दुसर्‍या वर्णाच्या साहाय्यावाचून होतो तो वर्ण.

उदाहरणे : मराठीत बारा स्वरे आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह वर्णात्मक शब्द या अक्षर जिसका उच्चारण बिना किसी दूसरे वर्ण की सहायता के और आप-से-आप होता है।

हिन्दी में अ,आ,इ,ई आदि स्वर हैं।
स्वर, स्वर अक्षर, स्वर वर्ण, स्वराक्षर

A letter of the alphabet standing for a spoken vowel.

vowel
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी.

उदाहरणे : तो कापर्‍या आवाजात बोलू लागला.
त्याचा कंठ फार गोड आहे.

समानार्थी : आवाज, कंठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोमलता, तीव्रता, उतार-चढ़ाव आदि से युक्त वह शब्द जो प्राणियों के गले से आता है।

उसकी आवाज़ बहुत मीठी है।
आवाज, आवाज़, कंठ स्वर, गला, गुलू, बाँग, बांग, बोली, वाणी, सुर, स्वर

The sound made by the vibration of vocal folds modified by the resonance of the vocal tract.

A singer takes good care of his voice.
The giraffe cannot make any vocalizations.
phonation, vocalisation, vocalism, vocalization, voice, vox
३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : गायनोपयोगी नाद.

उदाहरणे : संगीतात षड्ज,ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद हे सात स्वर मानले जातात.

समानार्थी : सूर, सूरावट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में सात निश्चित शब्द या ध्वनियाँ जिनका स्वरूप, तीव्रता, तन्यता आदि स्थिर है।

षडज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत और निषाद - ये सात संगीत स्वर हैं।
मुख्य स्वर, शुद्ध स्वर, संगीत स्वर, सुर, स्वर

A notation representing the pitch and duration of a musical sound.

The singer held the note too long.
musical note, note, tone

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्वर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svar samanarthi shabd in Marathi.