सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःशी संबंध असलेली व्यक्ती.
उदाहरणे : ते स्वकीयांना मोजेनासे झालेत.
समानार्थी : आपला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका अपने से संबंध या नाता हो।
अर्थ : आपल्या लोकांशी संबंधित असलेले.
उदाहरणे : शिवाजी महाराजांचे पहिले विरोधक स्वकीय लोकच होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो अपनों से संबंधित हो या अपनों का।
(used as a combining form) relating to--of or by or to or from or for--the self.
स्थापित करा
स्वकीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svakeey samanarthi shabd in Marathi.