सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तीन किंवा चार पाय असलेले बसण्याचे साधन.
उदाहरणे : एका स्टूलावर त्याने दुधाचे भांडे ठेवले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का फर्नीचर जिसमें तीन या चार लंबे पाये होते हैं।
A simple seat without a back or arms.
अर्थ : वर चढण्यासाठी असलेले साधन.
उदाहरणे : बाईने घोड्यावर चढून पंखा स्वच्छ केला.
समानार्थी : घोडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक तरह का ऊँचा स्टूल जिस पर चढ़ने के लिए सीढ़ियाँ बनी होती हैं।
स्थापित करा
स्टूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. stool samanarthi shabd in Marathi.