अर्थ : चेंडू व रॅकेटच्या साहाय्याने, विशिष्ट खोलीत खेळला जाणारा खेळ.
उदाहरणे :
स्क्वॉशची सुरवात एकोणीसाव्या शतकात झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A game played in an enclosed court by two or four players who strike the ball with long-handled rackets.
squash, squash rackets, squash racquetsस्क्वॉश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. skvosh samanarthi shabd in Marathi.