पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सौम्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सौम्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात.

उदाहरणे : जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली

समानार्थी : बारीक, हळू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साधारण से नीचा (स्वर)।

सीता धीमी आवाज़ में गा रही है।
धीमा, मंद, मन्द, महीन, हलका, हल्का

(of sound) relatively low in volume.

Soft voices.
Soft music.
soft
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उग्र नाही असा.

उदाहरणे : तो अगदीच सौम्य स्वभावाचा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोमल स्वभाव वाला।

रमेश सौम्य व्यक्ति है।
कोमल स्वभावी, सौम, सौम्य
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात कठोरता नाही असा.

उदाहरणे : ते खूपच सरळ व सौम्य स्वभावाचे आहेत.

समानार्थी : कोमल, नरम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें कठोरता या उग्रता न हो।

वे बहुत ही सरल एवं नरम स्वभाव के हैं।
कोमल, नरम, नर्म, मृदुल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सौम्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saumy samanarthi shabd in Marathi.