पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सेतू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सेतू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नदीचे पात्र,आगगाडीचा फाटा इत्यादी ओलांडून जाण्यासाठी ऊंचावरून बांधलेला रस्ता.

उदाहरणे : शिप्रा नदीवर नवीन पूल बांधला

समानार्थी : पूल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदियों आदि के ऊपर,उन्हें पार करने के लिए नावें पाटकर,मोटे रस्से बाँधकर या खम्भों पर पटरियाँ आदि बिछाकर बनाया हुआ रास्ता और उससे संबंध रखने वाली सारी रचना।

नदियों पर जगह-जगह पुल बनाए जा रहे हैं।
पुल, लंघनक, लङ्घनक, सेत, सेतु

A structure that allows people or vehicles to cross an obstacle such as a river or canal or railway etc..

bridge, span

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सेतू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. setoo samanarthi shabd in Marathi.