अर्थ : जगातील सर्वात लहान प्रजासत्ताक देश.
उदाहरणे :
सॅन मॅरिनो हा युरोपचा अत्यंत प्राचीन स्वतंत्र देश आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विश्व का सबसे छोटा जनतांत्रिक देश।
सन मरिनो यूरोप का प्राचीनतम स्वतंत्र देश है।अर्थ : सॅन मॅरिनो देशाची राजधानी.
उदाहरणे :
सॅन मॅरिनो देशात सॅन मॅरिनो हे एकमात्र शहर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सॅन मॅरिनो व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. san marino samanarthi shabd in Marathi.