अर्थ : शेतीसाठी पिकांना पाणी पोहचवण्याची क्रिया.
उदाहरणे :
कालवा इत्यादीच्या पाणीने पिकांचे सिंचन केले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Supplying dry land with water by means of ditches etc.
irrigationअर्थ : द्रव पदार्थाचे थेंब टाकून ओले करणे.
उदाहरणे :
घर शुद्ध करण्यासाठी त्याने गोमूत्राचे शिंचन केले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of sprinkling or splashing water.
Baptized with a sprinkling of holy water.सिंचन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sinchan samanarthi shabd in Marathi.