सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नवर्याच्या दृष्ट्या बायकोची आई वा बायकोच्या दृष्ट्या नवर्याची आई.
उदाहरणे : माझी सासू फार प्रेमळ आहे सासू म्हणजे सारख्या सूचना
समानार्थी : सासूबाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पति या पत्नी की माता।
The mother of your spouse.
अर्थ : बायकोची आई.
उदाहरणे : श्यामची सासू एक धार्मिक स्त्री आहे.
समानार्थी : सासूस
स्थापित करा
सासू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saasoo samanarthi shabd in Marathi.