सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट वाईट अवस्थेतून चांगल्या अवस्थेत येणे.
उदाहरणे : देशाची घसरलेली अर्थव्यवस्था आणि पत सावरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बुरी दशा से अच्छी दशा में आना।
Return to a former condition.
अर्थ : पडत असताना वाचविणे.
उदाहरणे : तिसर्या माळ्यावरून पडणार्या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.
समानार्थी : धरणे, पकडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गिरने पड़ने से बचाना।
स्थापित करा
सावरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saavrane samanarthi shabd in Marathi.