अर्थ : टिकाऊ लाकूड असणारा एक प्रसिद्ध वृक्ष.
उदाहरणे :
सागवानचे फर्निचर खूप टिकाऊ असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Tall East Indian timber tree now planted in western Africa and tropical America for its hard durable wood.
teak, tectona grandisअर्थ : सागवान वृक्षाचे लाकूड जे पिवळट, भुर्या रंगाचे आणि मजबूत असते.
उदाहरणे :
सागवानपासून लाकडी सामान इत्यादि बनवतात.
समानार्थी : साग, सागाचे लाकूड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सागौन वृक्ष की लकड़ी जो पीलापन लिए भूरे रंग की और बहुत मजबूत होती है।
सागौन से फर्नीचर आदि बनाए जाते हैं।सागवान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saagvaan samanarthi shabd in Marathi.