सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लिहिता-वाचता येणारी व्यक्ती.
उदाहरणे : साक्षरांनी काल एक वाचन वर्ग घेतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जिसने शिक्षा ग्रहण की हो।
A person who can read and write.
अर्थ : ज्याने शिक्षण घेतले आहे असा.
उदाहरणे : शिक्षित लोकांमुळेच समाजाची प्रगती होते
समानार्थी : शिक्षित
जिसने शिक्षा ग्रहण की हो।
Possessing an education (especially having more than average knowledge).
अर्थ : अक्षर ओळख असलेला किंवा लिहिता वाचता येत असलेला.
उदाहरणे : आपल्या देशात दिवसेंदिवस साक्षर लोकांची संख्या वाढत आहे.
जिसे अक्षरों को पढ़ना-लिखना आता हो।
Able to read and write.
स्थापित करा
साक्षर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saakshar samanarthi shabd in Marathi.