अर्थ : कोणताही प्रयत्न न करता.
उदाहरणे :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
समानार्थी : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, विनासायास, सहजासहजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.अर्थ : कष्ट वा सायास न करता.
उदाहरणे :
संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो.
त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.
समानार्थी : सहजतेने, सहजरीत्या, सुलभतेने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना किसी परेशानी के या सुविधाजनक ढंग से।
मैंने दूसरा प्रश्न आसानी से हल कर दिया।सहज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahaj samanarthi shabd in Marathi.