अर्थ : जेवढ्या संख्यांची बेरीज केली आहे त्या अंकाने/ संख्येने बेरजेस भागून आलेले उत्तर.
उदाहरणे :
दोन व चार यांची सरासरी तीन आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An average of n numbers computed by adding some function of the numbers and dividing by some function of n.
mean, mean valueसरासरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saraasree samanarthi shabd in Marathi.