अर्थ : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.
उदाहरणे :
आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.
समानार्थी : लड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तुलना केली असता दिसून येणारे सारखेपण.
उदाहरणे :
आयुष्यात सर्व काही मिळाले तरी आईच्या मायेची सर कशालाच नाही
समानार्थी : बरोबरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस.
उदाहरणे :
शिरवा पडून गेल्यावर पुन्हा ऊन पडले.
समानार्थी : शिरवा
अर्थ : बैल, म्हैस व गाय इत्यादींची संख्या दाखवणार शब्द.
उदाहरणे :
त्याच्याकडे चार सर गाई आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sar samanarthi shabd in Marathi.