सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकमेकांशी विविध प्रकारचे संबंध असलेल्या लोकांचा कुटुंबापेक्षा मोठा समूह.
उदाहरणे : समाजाचा खूप मोठा वर्ग अजूनही दारिद्र्यातच आहे.
अर्थ : स्थानिक क्षेत्रात राहणारा लोकांचा समूह.
उदाहरणे : समाजसेवा करण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.
समानार्थी : वर्ग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी विशिष्ट उद्देश्य से स्थापित की हुई सभा।
A group of people living in a particular local area.
स्थापित करा
समाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaaj samanarthi shabd in Marathi.