अर्थ : आल्यागेल्याला कोरडे अन्न दान म्हणून देणारी संस्था.
उदाहरणे :
पेशवाईच्या उत्तरकाळात गोरगरीबांकरता सदावर्ते चालवली जात असत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आने-जाने वालों को सूखा अन्न देने वाली संस्था।
पेशवाई के उत्तरकाल में गरीबों के लिए सदावर्त चलाई जाती थी।सदावर्ते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sadaavarte samanarthi shabd in Marathi.