पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सतत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सतत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात बदल होत नाही असा.

उदाहरणे : ह्या पदार्थाला सारख्या तपमानावर अर्धातास ठेव.

समानार्थी : एकसारखा, सारखा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें बदलाव या उतार-चढ़ाव न हो या एक ही स्थिति में रहनेवाला।

कुछ वस्तुओं को स्थिर तापमान पर रखा जाता है।
स्थिर

सतत   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : न थांबता.

उदाहरणे : दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.

समानार्थी : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सलग, सारखा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।

दो घंटे से लगातार बारिश हो रही है।
सचिन दनादन छक्के लगा रहा है।
अनंतर, अनन्तर, अनवरत, अनिश, अनुक्षण, अविच्छिन्न, अविच्छेद, अविरत, अविरामतः, अविश्रांत, अविश्रान्त, असरार, अहरह, आसंग, आसङ्ग, इकतार, ताबड़तोड़, दनादन, धड़ाधड़, निरंतर, निरन्तर, प्रतिक्षण, बराबर, मुत्तसिल, लगातार, सतत
२. क्रियाविशेषण

अर्थ : प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक काळाच्या अंतराने.

उदाहरणे : माझ्या वाईटावर असणार्‍या लोकांनी पदोपदी माझी अडवणूकच केली

समानार्थी : क्षणोक्षणी, पदोपदी, पावलागणिक, पावलोपावली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही थोड़ी-थोड़ी दूरी पर।

मेरे जीवन में पग-पग पर रुकावटें आती रहती हैं।
पग-पग पर, हर कदम पर, हर क़दम पर, हर पग पर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सतत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. satat samanarthi shabd in Marathi.