अर्थ : व्यवस्थितपणे राखणे, संभाळ करण्याची क्रिया.
उदाहरणे :
देशातील इतिहासाचे प्रतीक असलेल्या प्राचीन अवशेषांचे संरक्षण करणे आवश्यक आहे
समानार्थी : सुरक्षा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अच्छी तरह की जाने वाली रक्षा।
यह देश आभारी है उन वीरों का जो देश की सुरक्षा के लिए सीमाओं पर तैनात हैं।संरक्षित करने की क्रिया या खराब होने या खतरे से बचाने की क्रिया।
ठंडे गोदामों में फल, सब्जियों आदि का संरक्षण किया जाता है।The activity of protecting someone or something.
The witnesses demanded police protection.अर्थ : आर्थिक नुकसान, विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.
उदाहरणे :
विम्यामुळे संकटसमयी संरक्षण लाभते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : व्यवस्थितपणे राखणे, संभाळ करण्याची क्रिया.
उदाहरणे :
देशातील इतिहासाचे प्रतीक असलेल्या प्राचीन अवशेषांचे संरक्षण करणे आवश्यक आहे
समानार्थी : सुरक्षा
अर्थ : रक्षण करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
शेतकरी शेताची राखण करत आहे.
समानार्थी : रक्षण, रखवाली, राखण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The activity of protecting someone or something.
The witnesses demanded police protection.अर्थ : भविष्य इत्यादीसाठी किंवा पुढच्या आवश्यकतेसाठी राखण्याची क्रिया.
उदाहरणे :
निसर्गाच्या संरक्षणाने भविष्यातील समस्याला तोंड देता येईल.
समानार्थी : सुरक्षा, सुरक्षितता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भविष्य आदि के लिए या आगे की आवश्यकता के कारण अलग या बचाकर रखने की क्रिया।
संरक्षण द्वारा भविष्य की कठिनाइयों से बचा जा सकता है।The act of keeping back or setting aside for some future occasion.
reservationसंरक्षण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samrakshan samanarthi shabd in Marathi.