अर्थ : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.
उदाहरणे :
संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
समानार्थी : बोलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आपस में बात करने या बोलने की क्रिया।
वे लोग देश की आर्थिक स्थिति पर बातचीत कर रहे थे।अर्थ : संदेशाची देवघेव.
उदाहरणे :
आपल्याशी संपर्क व्हावा अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संभाषण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sambhaashan samanarthi shabd in Marathi.