अर्थ : ज्यात विरक्त होऊन निष्कामपणे सर्व कामे केली जातात तो चार आश्रमांपैकी चवथा आश्रम.
उदाहरणे :
समानार्थी : चतुर्थाश्रम, जोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदुओं के चार आश्रमों में से अंतिम,जिसमें त्यागी और विरक्त होकर सब कार्य निष्काम भाव से किए जाते हैं।
प्राचीन काल में लोग वानप्रस्थ के बाद अपनी ज़िम्मेदारी बच्चों को सौंप कर संन्यास ले लेते थे।अर्थ : एक उपनिषद.
उदाहरणे :
संन्यासोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
समानार्थी : संन्यास उपनिषद, संन्यासोपनिषद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक उपनिषद्।
संन्यास उपनिषद् साम वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.अर्थ : ऐहिक भोगांचा त्याग करून राहण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
तिने सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An act (spoken or written) declaring that something is surrendered or disowned.
renouncement, renunciationअर्थ : एखाद्या खेळातून किंवा एखाद्या विशेष कार्यातून नेहमीसाठी दूर होण्याची क्रिया.
उदाहरणे :
कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The state of being retired from one's business or occupation.
retirementसंन्यास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samnyaas samanarthi shabd in Marathi.