अर्थ : नेहमी स्वतःच्या फायद्यासाठी संधी साधणारा.
उदाहरणे :
संधिसाधू माणूस विश्वासला पात्र नसतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपने लाभ के लिए सदा उपयुक्त अवसर की ताक में रहनेवाला।
अवसरवादी व्यक्ति विश्वास का पात्र नहीं होता।Taking immediate advantage, often unethically, of any circumstance of possible benefit.
opportunist, opportunistic, timeservingसंधिसाधू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sandhisaadhoo samanarthi shabd in Marathi.