सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचा वेग कमी आहे असा.
उदाहरणे : मंद वारा वाहत होता.
समानार्थी : धिमा, मंद, हळू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसका बल या वेग कम हो।
अर्थ : ज्याचा वेग कमी झाला आहे असा.
समानार्थी : धीमा, मंद, मंदगती, संथगती, हळू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो किसी कारण से धीमा हो गया हो।
Slow and apathetic.
स्थापित करा
संथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santh samanarthi shabd in Marathi.