पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संतुलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संतुलन   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.

उदाहरणे : कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.

समानार्थी : समतोल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।

हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।
संतुलन

A state of equilibrium.

balance
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : अपेक्षित असलेले वजन बरोबर किंवा ठिक करण्याची किंवा होण्याची क्रिया.

उदाहरणे : रुंद पट्ट्यांमुळे प्रचंड वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आपेक्षिक तौल या भार बराबर या ठीक करने या होने की क्रिया।

सोनार ने पायल तौलने के लिए तुला का बाट से संतुलन किया।
संतुलन

The act of making equal or uniform.

equalisation, equalization, leveling

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

संतुलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santulan samanarthi shabd in Marathi.