अर्थ : न थांबता.
उदाहरणे :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
समानार्थी : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, सतत, सलग, सारखा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।संतत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santat samanarthi shabd in Marathi.