अर्थ : एखादी संस्था, खाते वा उद्योग किंवा एखादा कार्यक्रम यांची धोरणे ठरवून सूत्रे सांभाळणे.
उदाहरणे :
या संस्थेचे संचालन योग्य माणसाच्या हाती आहे.
संचालन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanchaalan samanarthi shabd in Marathi.