अर्थ : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
उदाहरणे :
वाघ हा एक वन्यपशू आहे.
जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
समानार्थी : वनचर, वन्यजीव, वन्यपशू, वन्यप्राणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वन में रहने वाला या पाया जाने वाला पशु।
शेर एक वन्य पशु है।श्वापद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shvaapad samanarthi shabd in Marathi.