अर्थ : खाकरले असता घशातून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ.
उदाहरणे :
थंडीत मला कफाचा त्रास होतो
समानार्थी : कफ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : श्लेष्मिक ग्रंथींतून स्रवणारा एक चिक़ट व तरल पदार्थ.
उदाहरणे :
श्लेष्मा हे जल, लवण इत्यादींपासून बनलेले असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्लेष्मिक ग्रंथियों एवं श्लेष्मिक कलाओं से स्रावित होनेवाला एक चिपचिपा तरल पदार्थ।
श्लेष्मा जल, म्यूसिन, अकार्बनिक लवण आदि से बना होता है।श्लेष्मा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shleshmaa samanarthi shabd in Marathi.