अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरणे :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
समानार्थी : कर्ण, कान, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sense organ for hearing and equilibrium.
earअर्थ : ऐकण्याची क्रिया.
उदाहरणे :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
समानार्थी : ऐकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी बाविसावे नक्षत्र.
उदाहरणे :
श्रवण ह्या नक्षत्रावरून महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
चान्द्र-पथ के बाईसवें नक्षत्र का नाम श्रवण नक्षत्र है।अर्थ : चंद्र श्रवण नक्षत्रात असतो तो कालावधी.
उदाहरणे :
श्रवणात जन्मलेली मुलगा फार वाचाळ असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समय जब चन्द्रमा श्रवण नक्षत्र में होता है।
श्रवण नक्षत्र में जन्मी बालिका बहुत बातूनी होती है।अर्थ : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.
उदाहरणे :
दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.
समानार्थी : श्रवणबाळ, श्रवणबाळा, श्रावणबाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।
श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।An imaginary being of myth or fable.
mythical beingश्रवण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shravan samanarthi shabd in Marathi.