अर्थ : शुद्ध करण्याची क्रिया.
उदाहरणे :
खाणीतून काढलेल्या सोन्याचे शोधन करून, ते बाजारात विक्रीसाठी येते.
समानार्थी : निर्मल करणे, शुद्ध करणे, शुद्धी करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शोधन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shodhan karne samanarthi shabd in Marathi.