अर्थ : एखादी नवीन गोष्ट शोधणे वा तयार करणे.
उदाहरणे :
गॅलिलियोने दुर्बिणीचा शोध लावला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोई ऐसी नयी वस्तु तैयार करना या नई बात ढूँढ़ निकालना जो पहले किसी को मालूम न रही हो।
एडीसन ने बिजली का आविष्कार किया।अर्थ : एखाद्या गोष्ट किंवा विषयाचे गूढ किंवा रहस्याची माहिती प्राप्त करणे.
उदाहरणे :
चिकित्सक ह्या नवीन रोगाच्या कारणांचा शोध लावत आहेत.
समानार्थी : शोधणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बात या विषय के गूढ़ तत्त्व या रहस्य की जानकारी प्राप्त करना।
चिकित्सक इस नए रोग के कारणों का पता लगा रहे हैं।अर्थ : एखाद्या अज्ञात वस्तू किंवा गोष्ट इत्यादीविषयी माहिती मिळविणे.
उदाहरणे :
कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी अज्ञात वस्तु या बात आदि के बारे में जानकारी हासिल करना।
कोलम्बस ने अमरीका की खोज की थी।शोध लावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shodh laavne samanarthi shabd in Marathi.