अर्थ : प्राचीन हिन्दू समाज व्यवस्थेतील चौथा वर्ण.
उदाहरणे :
शूद्रांना वेदांच्या अध्ययनाचा अधिकार नव्हता
समानार्थी : अंत्यज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हिंदू समाजव्यवस्थेतील चौथा व शेवटचा वर्ण.
उदाहरणे :
मनुस्मृतीत इतर वर्णांची सेवा हे शूद्राचे कर्तव्य सांगितले होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शूद्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shoodr samanarthi shabd in Marathi.