पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिस्तपालन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखादी संस्था किंवा वर्ग ह्यांतील सदस्यांना नियमांनुसार वर्तन किंवा कार्य करण्यासाठी बांधून ठेवणारा ठराव.

उदाहरणे : शिस्तपालनाने कोणतेही कार्य सुरळीत चालते.

समानार्थी : अनुशासन, नियमपालन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विधान जो किसी संस्था या वर्ग के सब सदस्यों को नियमपूर्वक ठीक तरह से आचरण या कार्य करने को बाध्य करे।

अनुशासन ही देश को महान बनाता है।
अनुशासन, नियम पालन, नियम-पालन

The trait of being well behaved.

He insisted on discipline among the troops.
discipline

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शिस्तपालन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shistapaalan samanarthi shabd in Marathi.